मित्रांनो हया article मध्ये मी तुम्हाला GCC TBC Marathi 40 WPM Important Objective Questions दिले आहे.
1.Presentation मध्ये Animation effects ________ apply केला जातो.
A.Selected Slides B.Current Slide C.All slides D.यापैकी सर्व
2.Speech बाबत Printed Notes, Footnote ज्या speech साठी आवश्यक असतात तथा Speaker ज्याचा संदर्भ घेत असतो त्याला _______ असे म्हणतात.
A.Speaker Note B.Footnote C.Handouts D.Placeholders
3.Presentation मध्ये Screen Clippings हे _______ tab वापरून insert करता येते.
A.Home B.View C.Insert D.Data
4.MS-Powerpoint हे Microsoft Office Folder च्या अंतर्गत येते.
A.बरोबर B.चूक
5.Powerpoint मध्ये Bold हा option ________ group च्या Home Tab मध्ये असतो.
A.Alignment B.Font C.Number D.Cells
6.Windows 7 मध्ये __________ menu मधील commands वापरून Files ना cut/copy/paste करता येते.
A.Edit B.File C.Number D.Cells
7.DVD ची साठवणूक क्षमता CD पेक्षा जास्त आहे.
A.बरोबर B.चूक
8.एका विशिष्ट application मध्ये तयार केलेल्या files ह्या त्याच application मधून उघड्या अथवा प्राप्त केल्या जातात.
A.बरोबर B.चूक
9.Windows 7 मध्ये _______ हे key combination सूरू असलेल्या program बंद करते.
A.Ctrl+X B.Alt+Enter C.Shift+F4 D.Alt+F4
10.Windows 7 मध्ये _______ icon वर double click करून आपण hard disk वरील files/folders उघडू शकतो.
A.Computer B.Recycle Bin C.Task Bar D.File
जर तूम्हाला हे article आवडले तर आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.
COMMENTS