मित्रांनो हया article मध्ये मी तुम्हाला GCC TBC Marathi 30 WPM Important Objective Questions दिले आहे.
1.List मध्ये असलेल्या सर्व item ला जर number किंवा Bullets करावयाचे असल्यास ________ ही सुविधा MS-Word मध्ये उपलब्ध आहे.
A.Shading B.Border C.Bullets and Numbering D.None
2.Pointer चा I beam Shape ________ मध्ये माऊस फिरविल्यास दिसतो.
A.Page Area B.Tabs-Ribbons C.Status Bar D.Title Bar
3.जेव्हा आपणास वर्तमानपत्र/मासिक यासांरखे एका पानावर उभ्या रकान्यांमध्ये Text Matter हवा असेल, तेव्हा ________ Break Insert केला जातो.
A.Page B.Column C.Text D.Line
4.MS Word मध्ये आपण पेज ओरियेंटेशन बदलू शकतो.
A.बरोबर B.चूक
5.Undo Command हि ________ टूल बार मध्ये दिलेली असते.
A.Window B.File C.Quick Access D.Format
6.________ या Function मुळे Bracket मध्ये दिलेला Number हा Specific Digit पर्यंत Round होतो.
A.if() B.Max() C.Round() D.Case()
7.Selected cell मधील Format तसेच ठेउुन डाटा डिलीट करायचा असल्यास ________ कमांड वापरावी.
A.Home Tab – Editing Group – Clear Content
B.Home Tab – Cells Group – Delete
C.File Menu – Close
D.Home Tab – Cells Group – Delete Cells
8.Doughnut हे Excel मधील एका प्रकारचे Chart आहे.
A.बरोबर B.चूक
9.Workbook मध्ये Selected single cell ला ________ असे म्हणतात.
A.Bordered Cell B.Active Cell C.Main Cell D.None
10.एका workbook मध्ये तीन किंवा त्यापेक्षा जास्त worksheet या available नसतात.
A.बरोबर B.चूक


COMMENTS