या लेखात, आपण GCC TBC ४० श. प्र. मी. पर्सनल लेटर फॉरमॅट कस करायचं ते शिकणार आहोत.
वैयक्तिक
पत्र हा GCC TBC परीक्षेच्या प्रॅक्टीकल विभागातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न १५
गुणांसाठी विचारला जातो. जर तुम्ही हे
लेटर योग्यरित्या फॉरमॅट केले तर तुम्हाला पैकी
च्या पैकी गुण पडू
शकतात. ब्लॉक स्टाईल आणि इंडेंट स्टाईल यापैकी कोणतीही एक स्टॉईल तुम्हाला
वापरायची असते, प्रश्नामधे तशी सूचना दिली असते.
तारखेनंतर
1 रिक्त ओळ द्यावी आणि
To टाइप करा. तुम्हाला मेलिंग टॅबमधून मेल मर्ज सुविधा वापरून 2 पत्ते टाइप करायचे आहेत. पत्रात आवश्यकतेनुसार मर्ज फील्ड घाला. प्रश्नात दिलेल्या
सूचनांनुसार स्टाईल द्या, म्हणजे ब्लॉक किंवा इंडेंट.
विषय आणि संदर्भ:
विषय
आणि संदर्भ टाइप करा आणि विषय आणि संदर्भाला बोल्ड कराआणि होम टॅब> फॉन्ट ग्रुपमधून त्यांना अंडरलाईल करा.
डीयर
सर:
संदर्भ
आणि डीयर सर यांच्यामध्ये 1 रिक्त
ओळ असावी. लेफ्ट मारजिनला डीयर
सर टाइप करा आणि त्यानंतर 1 रिक्त ओळ द्या.
पॅराग्राफ:
दिलेल्या
स्टाईल नुसार पॅराग्राफ टाईप
करा म्हणजे ब्लॉक किंवा इंडेंट. दोन पॅराग्राफ मध्ये एक
रिक्त ओळ असावी. त्यानंतर
डीयर सर वगळून सर्व
पॅराग्राफ निवडा आणि होम टॅब>परिच्छेद गट मधून जस्टिफाय
अलाइनमेंट लावा.
पॅर्सनल डीटेल्स:
पॅर्सनल डीटेल्सला
बोल्ड,
अंडीलाईन आणि सेंटी अलायमेंट लावा आणि खाली एक रिक्त ओळ
द्या. प्रथम, नाव टाइप करा आणि 3 टॅब द्या नंतर एक कोलन टाइप
करा आणि त्यानंतर एक टॅब द्या
आणि व्यक्तीचे नाव टाइप करा. पुढील ओळीत पत्ता टाइप करा आणि 2 टॅब द्या आणि नंतर एक कोलन टाइप
करा आणि पुन्हा एक टॅब दाबा
आणि व्यक्तीचा पत्ता टाइप करा. पात्रतेपर्यंत प्रश्नात दर्शविल्याप्रमाणे सर्व वैयक्तिक तपशील टाइप करा आणि त्यानंतर एक रिक्त ओळ
द्या आणि पात्रतेसाठी टेबल घाला.
कॉम्पलीमेंटरी क्लाझ:
प्रश्नात दिलेल्या सूचनेनूसार कॉम्पलीमेंटरी क्लाझ टाईप करा, उजवीकडे किंवा डावीकडे. जर डावी बाजू दिली असेल तर ती डाव्या बाजूने टाईप करा आणि जर उजवीकडे दिली असेल तर कॉम्पलीमेंटरी क्लाझ सिलेक्ट करा आणि त्याला ३.५ वर ड्रग करा आणि त्याला सेंटर करा.
इनक्लोझर:
कॉम्पलीमेंटरी क्लाझ टाईप केल्यानंतर एक ब्लँक लाईन दयायची आहे आणि त्यानंतर लेफ्ट मार्जीन ला लागून इनक्लोझर टाईप करायचा आहे. इनक्लोझर टाईप केल्यानंतर एक पण ब्लँक स्पेसेस नाही दयायची आहे.
GCC TBC ४० श. प्र. मी. चा फॉरमॅटेड लेटर खाली दिला आहे -
COMMENTS